Sakal Chya Batmya | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ ते 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगमंचावर!
Update: 2025-09-17
Description
१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ
२) अतिवृष्टीचा राज्यभरातील ३० जिल्ह्यांना फटका
३) कांदा निर्यातीच्या अनुदान दुप्पट वाढीचा निर्णय
४) राज्याच्या महाधिवक्त्यांच्या तडकाफडकी राजीनामा
५) ‘ऑपरेशन सिंदूर’चा घाव दहशतवाद्यांच्या वर्मी
६) भारतीय संघाला मिळाला नवा स्पॉन्सर
७) 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगमंचावर!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel